SchoolMate
शाळा व्यवस्थापन प्रणाली
दैनिक हजेरीपासून निकालापर्यंत शाळेचे महत्त्वाचे कामकाज डिजिटल पद्धतीने सोपे आणि सुव्यवस्थित करा.
विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थिती
शालेय पोषण आहाराचे दैनिक, मासिक व वार्षिक अहवाल
शाळेचा मासिक अहवाल
प्रगतीपत्रके व निकाल
StudyMate
चाचण्यांचा स्मार्ट सराव
महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम किंवा स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रमातून निवड करून, निवडलेल्या इयत्तेवर चाचण्यांचा स्मार्ट सराव.
महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम
स्पर्धा परीक्षा सराव
निवडलेल्या इयत्तेवर सराव
निकाल व प्रगती विश्लेषण
SurveyMate
सर्वेक्षण व्यवस्थापन प्रणाली
गावातील नागरिकांचे वयोगटानुसार सर्वेक्षण सहज आणि सुव्यवस्थितपणे करा. डेटा संकलित करून Excel स्वरूपात निर्यात करा. शाळा, आरोग्य, अंगणवाडी इत्यादीसाठी उपयुक्त साधन.
वयोगटानुसार सर्वेक्षण
सुलभ डेटा संकलन
Excel मध्ये निर्यात
शाळा, आरोग्य, अंगणवाडी इत्यादीसाठी उपयुक्त
DocMate
Document & PDF Tools
Simple, fast, and powerful tools for working with documents and PDFs.
PDF to Image
Image to PDF
Compress PDF
PDF Merge & Split