निकाल App Feature (Result) हे आपल्या शाळेतील विद्यार्थ्याचे प्रथम सत्र व द्वितीय सत्र गुण व इतर माहिती App मध्ये भरल्यास आपल्याला खलील रिपोर्ट्स मिळतील.
- विद्यार्थी नोंदपत्रक ((वर्ग निहाय व सत्र निहाय)
- विद्यार्थी प्रगती पत्रक
- विद्यार्थी नोंदी (वर्ग निहाय)
- संकलित गुण नोंदपत्रक (वर्ग निहाय)
- निकाल आढावा (सर्व शाळेतील विद्यार्थ्यांचा)
Note: आपण भरलेली माहिती ही आपल्याच संगणकामध्ये (Local Database) स्टोअर असेल.
Reviews
There are no reviews yet.