ॲप वापरकर्ते काय म्हणतात
SchoolMate App मुळे शालेय पोषण आहार व निकाल रिपोर्ट्स अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात. या ॲपने माझा खूप वेळ वाचवला असून, त्यामुळे मी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अधिक वेळ देऊ शकलो. शिक्षण अधिक प्रभावीपणे देता येत असल्याने हा ॲप खरोखरच उपयुक्त ठरला आहे.
SchoolMate Software वापर उत्तम आहे. मला जे हवे होते तेच मला उत्तम किमतीत मिळाले. शाळेतील रिपोर्ट्स pdf मध्ये तयार होत असल्यामुळे त्याचा खूप फायदा झाला.
SchoolMate App च्या मदतीने शालेय पोषण आहार, निकाल तसेच कुटुंब सर्वेक्षणाचे रिपोर्ट्स अतिशय सोप्या आणि जलद पद्धतीने तयार करता येतात. यामुळे शाळेची कामे अधिक कार्यक्षमतेने पूर्ण करता येतात. खरोखरच हे ॲप शिक्षकांसाठी एक उपयुक्त आणि वेळ बचत करणारे साधन आहे. उत्कृष्ट सॉफ्टवेअर अनुभवाबद्दल धन्यवाद.