शालेय पोषण आहार App Feature (MDM) हे आपल्या शाळेतील माध्यान्य भोजन आहाराचे Offline Report तयार करते. आपल्या शाळेतील दररोजची विद्यार्थी पटसंख्या व लाभार्थी संख्या App मध्ये भरल्यास आपल्याला खलील रिपोर्ट्य मिळतील.
- शालेय पोषण आहार दैनिक रिपोर्ट
- शालेय पोषण आहार मासिक रिपोर्ट
- शालेय पोषण आहार वार्षिक उपयोगिता प्रमाणपत्र
- विद्यार्थी दैनिक उपस्थिती (विद्यार्थ्यांची हजेरी भरल्यास)
Note: आपण भरलेली माहिती ही आपल्याच संगणकामध्ये (Local Database) स्टोअर असेल.
Reviews
There are no reviews yet.